- Get link
- X
- Other Apps
Nagpur Bench - Recruitment for the post of "Staff Car Driver-2024"
जाहिरात क्र.:आस्था/2024/2870
Total: 08 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वाहन चालक | 08 |
Total Post | 08 |
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा
- उमेदवाराकडे किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असावा.
- उमेदवाराजवळ किमान ३ वर्ष हलके आणि किंवा जड मोटर वाहन चालविण्याचा अनुभव असावा.