Skip to main content

[Bombay High Court ] मुंबई उच्च न्यायालय ग्रंथपाल पदासाठी भरती 2024

[Bombay High Court] मुंबई उच्च न्यायालय ग्रंथपाल पदासाठी भरती 2024

[Bombay High Court] मुंबई उच्च न्यायालय ग्रंथपाल पदासाठी भरती 2024

जाहिरात क्र.: ---

Total: 1 जागा

पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ग्रंथपाल (Librarian) 1

शैक्षणिक पात्रता:

  1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रंथालय आणि माहिती शास्त्रात पदवी
  2. कोणत्याही सरकारी, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा किंवा सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून किंवा इतर कोणत्याही समकक्ष पदावर काम करण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.
वयाची अट: किमान 25 ते कमाल 38 वर्षे [SC/ST/OBC/SBC:5 वर्षे सूट, उच्च न्यायालय/सरकारी कर्मचाऱ्यांसाठी : कमाल वयोमार्यादा नाही.
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: ₹ 1,000/-[Postal Order or Demand Draft in favour of “Assistant Registrar for Registrar General, High Court, Appellate Side, Bombay”.]
अर्ज : Only Speed Post [Ofline Mode]
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th Floor, New Mantralaya Building, G.T. Hospital Premises, Lokmanya Tilak Marg, Mumbai – 400 001.
अर्ज पाठविण्याचा अतिम दिनांक: 24/06/2024 [upto 5.00 p.m, by SPEED POST only]
जाहिरात: पहा
ऑफलाइन अर्ज : Download
अधिकृत वेबसाईट:Click Here