Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा), पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बैंक, (IBPS) रेल्वे, एल.आय.सी इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेचा तपशील : पहा
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/07/2024
अर्ज करा : Apply Online
अधिकृत वेबसाईट: Click Here